आमच्याविषयी

इयत्ता ५ वी ते १० वी (स्वयंअर्थसहाय्यित)


मराठी माध्यमाचे निवासी विद्यालय

* अभ्यासक्रम *



व्यावहारिक ज्ञान

० मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषा

० परिपूर्ण अक्षरज्ञान व इयत्ता ५ वी ते १० वी संपूर्ण शासकीय अभ्यासक्रम

० संगणक ज्ञान


व्यायाम व खेळ

० योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा

• कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब यासारखे मैदानी खेळ लेझीम, टिपरी, लाठी, दांडपट्टा, ढाल-तलवार, इ. चे प्रशिक्षण


आध्यात्मिक व संगीत

• हरिपाठ, सामुदायिक नामस्मरण, भजन, गायन, कीर्तन,प्रवचन

• तबला, पेटी, टाळ, मृदंग, इ. वादन


आरोग्य

० आहारशास्त्र, निसर्गोपचार

० पंचगव्य चिकित्सा

० आयुर्वेद


उद्योग (स्वावलंबी उत्पादन)

• विषमुक्त शेती, गोरक्षण- गोबरगॅस, चरसंडास (सोनखत), कीटकनाशके, अमृतपाणी बनविणे • चटई विणाई, आसन, पत्रावळी, कपडे धुण्याची पावडर, साबण, तेल बनविणे. गोमूत्र अर्क मालिश तेल, मलम, मंजन, नेत्रांजन,इ.विविध पंचगव्य औषधीय प्रयोग.

• ऊसाच्या रसापासून सेंद्रीय गूळ बनविणे

• स्क्रीन प्रिंटींग

• इलेक्ट्रिक फिटींगचे पायाभूत ज्ञान पाईप फिटींग, प्लंबिंगचे ज्ञान

• बांधकाम मिस्त्री कला ज्ञान

• वेल्डींग, कटींग,ग्राईडींग,इ.फॅब्रिकेशन वर्क शिवणकाम


अध्ययन

भारतीय संविधान, नागरिक अधिकार ग्राहक संरक्षण कायदा, ग्रामसभा माहितीचा अधिकार, लोकशाही राज्यव्यवस्था, इ.


संस्कार

• आदर्श दिनचर्या, प्रार्थना

• नितीमूल्याचे शिक्षण

• शिक्षण, साधना, आचार, सुविचार, इ.